Diwali – symbol of victory of good overcoming evil
दिपावली वाईट गोष्टींवर मात करुन चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतिक म्हणून दिपावली सण साजरा होतो. हा सण किमान 3 हजार वर्षे जुना आहे. प्रभू श्रीराम सीतेला घेऊन लंकेवरुन अयोध्येला परत आले तो दिवस अयोध्यावासीयांनी उत्साहात साजरा केला तो दिवाळीचा सण म्हणूनही रुढ झाला. दीप हा मांगल्याचे प्रतिम मानले जाते. त्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा ... Read More